RAYGAD
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
रायगड येथील अलिबागच्या सह तहसीलदार मीनल दळवी यांना रुपये दोन लाखाचे लाच घेताना केले जेरबंद.....
अॅन्टी करप्शन ब्यूरो, नवी मुंबई ची कारवाई.....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.....दि ११/११/२०२२ रोजी
१) श्रीमती मिनल कृष्णा दळवी, वय ४९ सह तसिलदार, अलिबाग जि.रायगड यांनी
२) श्री राकेश रमाकांत चव्हाण ४२ वर्ष (एजंट) रु. ३,००,०००/- रक्कमेची मागणी करून २००,०००/- लावेच्या रक्कमेची मागणी रू.200,000/-
स्विकारली रक्कम....
यातील तक्रारदार यांचे सास-यांचे आईने, सास-यांना बक्षीसपत्राने दिलेली जमीनीचे सास-यांचे नावे सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्याकरीता व सास-यांचे भाऊ यांनी बक्षीस पत्रावर हरकत घेतलेल्या अपिल प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांचे सासरे यांचे बाजूने देण्याकरीता, आरोपी क्रमांक १ यानी आरोपी क २ यांचे मार्फतीने रु.५,००,०००/- ची मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक २८/०९/२०२२ रोजी ओ.सी. बी. नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २९/०९/२०२२ रोजीचे लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी क्र. २ यांनी स्वतःसाठी व आरोपी, क. १ यांचेकरीता रु.
३,००,०००/- लाबेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक ११/११/२०२२ रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी कमांक १ यांनी वरील नमूद कामाकरीता २,००,०००/- लाचेच्या रक्कमेची मागणी करून लाचेची रक्कम आरोपी क्र.२ एजंट यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लगेचच करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी यांनी अलिबाग नगरपालिका इमारती समोरील आर.के.इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तक्रारदार यांचेकडून रु.२,००,०००/- पंच साक्षीदारा समक्ष स्विकारले असता आरोपी २ यांस रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपी १ यांना त्यांचे राहते घराचे ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पुढील अधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली
१) मा. श्री. सुनिल लोखंडे सो. पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे २) मा.श्री. अनिल बेरडीकर सोो अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करणान ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे
लाचलुगपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहीती असल्यास
अगर लाच मागणा-या लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, ठाणे परिक्षेत्र, ठाणे यांचेशी संपर्क
संपर्क पत्ता ला. प्र. वि. ठाणे, मध्यवर्तीकारागृहासमोर, ठाणे पश्चिम, ४००६०१
संकेतस्थळ acbmaharashtra@mahapolice.gov.in
ई-मेल
ऑनलाईनतकार
spacbthane@mahapolice.gov.in
अॅप्लीकेशन :- acbmaharashtra.net
टोलफ्रीन
:- १०६४
दुरध्वनी क्र. :- ०२२-२०८१३५९८ / २०८१३५९९
क - ९९३०९९७७००
शिवराज बेंद्रे
पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्यूरो नवी मुंबई
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
&
AMMU AUTO PARTS PVT LTD.
MUMBAI.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
संपर्क : महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स कंपनी, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभर फुटी रोड, नूरानी मशिदी जवळ, सांगली
9850516355
www.caroldpart.com
__________________________________________________________________