CHIPLUN लोकसेवक प्रशांत धोत्रे यांचे सांगण्यावरून दुय्यम निबंधक कार्यालय चिपळूण येथे लाच स्वीकारल्यानंतर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

CHIPLUN लोकसेवक प्रशांत धोत्रे यांचे सांगण्यावरून दुय्यम निबंधक कार्यालय चिपळूण येथे लाच स्वीकारल्यानंतर





CHIPLUN 
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

    यशस्वी सापळा कारवाई

▶️ **युनिट* - *रत्नागिरी*
▶️ तक्रारदार- पुरुष वय 34 वर्षें,
▶️ **आरोपी* - 1. प्रशांत रघुनाथ धोत्रे वय ४३ वर्षे दुय्यम निबंधक श्रेणी 1, दस्त नोंदणी विभाग ता. चिपळूण जि. रत्नागिरी
2. अरविंद बबन पडवेकर वय 56 खाजगी इसम रा. मुरादपूर ता. चिपळूण जि.रत्नागिरी

▶️ *लाचेची मागणी-* 10,000 /- रुपये, 
▶️ **लाच* *स्विकारली* *   7,000 / *रुपये* 
▶️ *हस्तगत रक्कम-* 7000/-रुपये 
▶️ *लाचेची मागणी -* ता.02/11/2022
▶️ *लाच स्विकारली -* ता.    02/11/2022 रोजी



▶️  *लाचेचे कारण -* तक्रारदार  हे व्यवसायाने वकील आहेत. पक्षकार यांचे खरेदीखत व हक्क सोड नोंदणी करिता लोकसेवक प्रशांत धोत्रे, दुय्यम निबंधक, चिपळूण यांनी 10000/- रुपये लाच रकमेची मागणी केली म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दिलेली होती. सदर तक्रारीची दि. 02/11/2022 रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता नमूद लोकसेवक यांनी  केलेल्या दस्त नोंदणीचे 4500/-रुपये व यापूर्वी केलेल्या नोंदणीचे काय होतील ते राऊंड फिगर अशी लाच रकमेची मागणी केलेली असून त्याप्रमाणे लाच रक्कम 7000/-रुपये आज दिनांक 02/11/2022 रोजी खाजगी ईसम अरविंद पडवेकर यांनी लोकसेवक प्रशांत धोत्रे यांचे सांगण्यावरून दुय्यम निबंधक कार्यालय चिपळूण येथे लाच स्वीकारल्यानंतर त्यांना पंचां समक्ष रंगेहात पकडण्यात आलेले आहे. पुढील कारवाई चालू आहे.        


                 
▶️ *सापळा पथक -* 
*श्री. अनंत कांबळे*,पोलिस निरीक्षक,लाप्रवि रत्नागिरी 
पोह/संतोष कोळेकर, पोना/दिपक आंबेकर,  पोशि/ हेमंत पवार, चापोशी  प्रशांत कांबळे.

➡️ *पर्यवेक्षक अधिकारी* :- 
*श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, ACB रत्नागिरी* 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
 *1. मा.श्री.पंजाबराव उगले सो, अपर पोलिस आयुक्त, ठाणे पोलिस आयुक्तालय,  (पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र ,अतिरिक्त कार्यभार*)
*२.श्री अनिल घेरडीकर सो, अपर पोलीस अधीक्षक,  एसीबी ठाणे परिक्षेत्र*

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी-
 मा. सह जिल्हा निबंधक,वर्ग 1, रत्नागिरी.
----------------------------------------
*रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.*
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) *श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.नं.9823233044
३) *श्री प्रविण ताटे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो. नं. 8055034343
4) *श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी* मो.न. 7507417072
३) टोल फ्री:- १०६४
*चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू*(सदरचा मेसेज आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये प्रसारित करावा ही विनंती...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली


_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD 


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन   सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________