महाराष्ट्र राज्यातील 5 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती दरम्यान. सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांनी सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले यांच्याकडून आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्यातील 5 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती दरम्यान. सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांनी सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले यांच्याकडून आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला..




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यातील 5 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती....
दरम्यान
सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांनी सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले यांच्याकडून आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला...

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्यां पुढील प्रमाणे ..

मुंबई : गृह विभागाने आज (सोमवार) राज्यातील 5 उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना...

(Maharashtra SDPO To Addl SP Promotion) केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे पदोन्नतीचे आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या आदेशाने काढले आहेत.

उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढील कंसात पदस्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे –

1. आंचल दलाल (Anchal Dalal (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा) Sub Divisional Police Officer, Satara ते अपर पोलीस अधीक्षक, सांगली (Addl SP Sangli)

2. अबिनाश कुमार (उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी (Sub Divisional Police Officer, Parbhani) ते अपर पोलीस अधीक्षक, नांदेड (Addl SP Nanded)


3. निलेश तांबे (Nilesh Tambe) (उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड, जि. रायगड (Sub Divisional Police Officer, Mahad, District Raigad ) ते अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, नाशिक (ग्रामीण) (Addl SP Nashik (Rural)

4. कुमार चिंता (Kumar Chinta) (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव
(Sub Divisional Police Officer, Jalgaon) ते अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली( Addl SP Gadchiroli)

5. यतिश देशमुख Yatish Deshmukh (उपविभागीय पोलीस अधिकारी,) हिंगोली
Sub Divisional Police Officer, Hingoli ते अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली Addl SP Gadchiroli)

या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असून सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल यांनी सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्याकडून आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली