RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
१० वी आणि १२ वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते संपन्न झाला.
त्याप्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, महिला उप जिल्हा संघटक दूर्वा तावडे, विभागप्रमुख गणेश तावडे, आप्पा साळवी, मा.उप जिल्हाप्रमुख अशोक सेक्रे, तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, विभाग युवाधिकारी सुरेश एनारकर, अमित साळवी, मंदार सप्रे, माजी जि. प सदस्य आबा आडिवरेकर, संदीप बारस्कर, आत्माराम सुतार, पाचल सरपंच अपेक्षा मासये,
मुंबई बँकचे संचालक जयप्रकाश विचारे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष पाटील, मंडळाचे अध्यक्ष चित्तरंजन लिंगायत, मंगेश पांचाळ, विलास नारकर, मुंबई विभाग संपर्क प्रमुख नंदकुमार पाटकर, कारवली सरपंच प्रकाश दसवंत,रवींद्र सुर्वे मुख्यध्यापक, किशोर नारकर, पंढरीनाथ आंबेरकर व मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली