RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज़ प्रतिनिधि
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील कोतवडे जिल्हा परिषद गटातील "शिरगाव मयेकरवाडी" तसेच कासारवेली येथील नवरात्रोत्सवास शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी *सदिच्छा* भेट देऊन घेतले
दर्शन .
त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, युवासेना दक्षिण रत्नागिरी जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, कासारवेली शाखाप्रमुख उत्तम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गुंडया बोरकर, उप शाखाप्रमुख उदय चव्हाण, बाबू बोरकर, मिलिंद भोळे, रितेश गुळेकर, संजय गोळपकर, निखिल बोरकर बावा सनगरे, अजय मयेकर, सुधाकर पाटील, सुरेंद्र शिवलकर, सुधीर शिवलकर, अनिल पाटील, राकेश पाटील, संतोष पडवळ, मारुती नागवेकर, विनय मयेकर, सुयोग शिवलकर, अक्षय पाटील, शिवम शिवलकर व मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबई,
सांगली
_____________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. ...
महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड,
कंपनी. सांगली.
संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्ट ऑनलाइन सप्लाय करणारी एकमेव कंपनी....
9850516355
www.caroldpart.com
_________________________________________________________________