MUMBAI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
राजकीयमोठी बातमी....!!!! झेड.पी.अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा जिल्हानिहाय काय आहे आरक्षण....
मोठी बातमी. !!!!
मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण 30 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केले. मात्र निवडणुका संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय आरक्षण
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण .
नाशिक : सर्वसाधारण (महिला) .
धुळे : सर्वसाधारण (महिला) .
जळगाव : सर्वसाधारण .
अहमदगर :अनुसूचित जमाती .
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला) .
पुणे : सर्वसाधारण .
सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग .
सातारा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
सांगली :सर्वसाधारण (महिला) .
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला) .
औरंगाबाद : सर्वसाधारण .
बीड : अनुसूचित जाती .
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला) .
गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग .
गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला) .
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग .
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला .)
जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग .
लातूर : सर्वसाधारण( महिला) .
हिंगोली : सर्वसाधारण (महिला) .
अमरावती : सर्वसाधारण (महिला) .
अकोला : सर्वसाधारण (महिला) .
यवतमाळ : सर्वसाधारण .
बुलढाणा : सर्वासाधारण .
वाशिम : सर्वसाधारण .
नागपूर : अनुसूचित जमाती .
वर्धा : अनुसूचित जाती (महिला) .
चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला).
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली
_________________________________________________________________
या बातमीचे प्रायोजक आहेत. .
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली,
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीच्या सर्व परताव्याची लेखी हमी... त्वरा करा या संधीचा लाभ घ्या
www.nisargbhumi.com