सणांचा राजा दिपावली ...आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीचा सण म्हणजे फार मोठा सण... या उत्सव पर्वात
सर्वांना.. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा आहे... परंतु
या शुभेच्छा एका सणापुरत्या न राहता कायमस्वरूपात असाव्यात... आपण दिलेल्या शुभेच्छा... सर्वांच्या पाठीशी राहाव्यात...
कोरोनासारखा काळ गेला, पूर झाला, अशी अनेक संकट येतील व जातील...
आपण परत एक वेळ जोमाने हा सण उत्साहात साजरा करीत आहोत....
गतकाळातील कटू अनुभव व त्यांच्या विचार न करता येणाऱ्या उज्वल काळासाठी, उज्वल भविष्यासाठी सर्वांनी आता जोरदार मार्गक्रमणा करण्याची आहे...
आणि यासाठीच ....
आमच्या सर्व ग्रुप कडून आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा... आपणास येणारं संपूर्ण जीवनभर आर्थिक, व्यवसायिक व आरोग्यदायी, आनंदमय सुख, समृद्धीचे भरभराटीचे जावो .... हीच सदिच्छा ......
शुभेच्छुक: ....
आपला :सलीम नदाफ, संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई,
संपादक; इंडिया न्यूज ऑफ मीडिया सांगली.
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली
ग्रोथ इंडिया एडवर्टाइजमेंट कंपनी, सांगली
महाराष्ट्र उद्योग समूह मुंबई ,सांगली.
अध्यक्ष ; सेंचुरी मार्केट कमिटी, शंभर फुटी रोड,सांगली.
अध्यक्ष : सांगली लोखंड मार्केट कोल्हापूर रोड, सांगली
___________________________________________