दीपावली पर्वाच्या.... आनंदमय शुभेच्छा....
शुभ चिंतनाची दिपावली....
वाचकांच्या मनातील जनातील अंधकार नाहिसा व्हावा आणि आशेचा एक किरण परावर्तित व्हावा,....
मानवी जीवनातील दुःखाचे क्षण आणि दुःखाचा महान हेतूने अंधारात आम्हीही एक दिप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न...
दुःखाचे डोंगर दूर व्हावेत व सुखाचा मार्ग सर्वांना मिळावा...
शुभेच्छुक, संपादक; सलीम नदाफ, लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व इंडिया न्यूज पावर ऑफ मीडिया ग्रुप सांगली.
www.LoksandeshNews.com
8830247886