RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे ह्यांच्या दि १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कोकण दौऱ्यासंदर्भ नियोजन करण्यासाठी शिवसेना संगमेश्वर तालुका कार्यकारणी सभा
देवरुख येथे शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सह
संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व मा.आमदार रवींद्रजी माने, मा.आमदार सुभाषजी बने, लोकसभा संपर्क महिला आघाडी नेहा माने, जिल्हा महिला आघाडी वेदाताई फडके, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, तालुका युवाधिकारी मुन्ना थरवळ, उप तालुकाप्रमुख काका कोलते, मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, मा. सभापती बंड्या बोरूकर, विभागप्रमुख महेश देसाई, केतन दुधाणे, व महिला आघाडी आणि युवासेना विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली