RATNAGIRI
लोकसंदेश रत्नागिरी प्रतिनिधी
शिवसेना जिल्हा कार्यकारणी सभा शिवसेना जिल्हा कार्यालय, आठवडा बाजार रत्नागिरी येथे
शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या अध्यक्षतेखाली
शिवसेना संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे व सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी महाडिक तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विलासजी चाळके यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, महिला आघाडी आणि युवासेना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा कार्यकारणी सभा संपन्न झाली....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली