SATARA
लोकसंदेश न्यूज कराड प्रतिनिधी
कराड गोठे गावाजवळ वेगनआर व हुंडाई कारचा अपघात दोन जण जखमी...अपघातानंतर वाहतूक ठप्प
दिनांक 31/8/2022 सकाळी गोटे ,तालुका कराड गावच्या हद्दीत हाॅटेल महेंद्रासमोर सातारा ते कराड हायवे रस्त्यावर अपघात ... वॅगनर कार चालली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या होंडाइ VENUE गाडीने जोरात धडक दिली...
रस्त्यावरील वहाने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली, या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती , काही वहाने सर्विस रोड वरून सोडण्यात आली, जी र बी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा,विक्रम सावंत,विशाल होवाळ,व कराड शहर पोलिस स्टेशनचे खालीद इनामदार, प्रशांत जाधव यांनी मदत केली अधिक तपास कराड पोलिस करीत आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली