SANGLI:
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
या कार्यक्रमाचे औचित्य साधत या वर्षी स्व.मौला(आबा) पठाण बहुउद्देशीय सामाजिक संस्था,रामानंदनगर यांच्या वतीने विविध क्षेत्रात नियुक्ती झाले बद्दल, पोलिस ठाण्यात बढती मिळाले बद्दल व आरोग्य,सामाजिक,वैद्यकीय, शैक्षणिक,बॅंकीग,गुणवंत विद्यार्थ्यांचा,आशा वर्कस,अंगणवाडी सेविका सह सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हींदुस्थान स्पोर्ट्स ॲन्ड स्काऊट गाईड विभागाचे कोल्हापूर आयुक्त मा.मोसिन पाथरवट (साहेब), बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी शिवनन्दन पाण्डेय,पोलिस निरीक्षक मा.सुरेश तुपे,पलुस पोलिस उपनिरीक्षक मा.कदम साहेब,रामानंदनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री ताई मदने, उपसरपंच मा.इम्रान आण्णा पठाण, रामानंदनगर ग्रामविकास अधिकारी मा.सतिश खाडे,शिक्षकरत्न पुरस्कार विजेते मा.ए.वाय.पठाण, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष व स्व.मौला (आबा) पठाण ब.सा.संस्थेचे संस्थापक मा.आमिर (भैय्या) पठाण,दुधोंडी गावचे नेते मा.जयवंत आबा पाटील,मानसिंग बॅंकेचे व्हा.चेअरमन दौलत लोखंडे, बाळासाहेब पवार सत्यविजय बॅकेचे संचालक मा.संतोष गायकवाड,मा.अशोक साळुंखे,रामानंदनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मनिषा सावंत, श्रीमती.सुवर्णा माने सिस्टर, भारतीय डाक विभागाचे पोस्टमन मा.आनंदराव शिसाळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दीपक मदने,चर्मकार संघटनेचे नेते मा.रविंद्र संनके,ज्येष्ठ नेते मा.जयसिंग आप्पा नावडकर, अकबरभाई नदाफ, विलास झेंडे,माजी सरपंच संदीप जाधव,मा.संजय मदने,मा.रीयाज पठाण साहेब,मा.विक्रम मदने,कामगार संघटनेचे मा.विनायक कांबळे,नाभिक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोल काशीद,महीला सामाजिक कार्यकर्त्या कदम आक्का,डॉ.विजया जाधव, ग्रामपंचायतीच्या काॅम्पुटर क्लार्क सौ.सोरटे मॅडम,सौ.सरीता कुंभार,भाजपा महिला संघटक सौ.नजमा मुजावर,मा.अॕड.समिर पठाण साहेब,मा.खलिल आबा मुजावर,आसिफ मुजावर,नेताजी इंगवले,वसंत माळी,मोहन शिंदे सदर कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मा.शिराज पिरजादे सर यांनी केले व आभार मा.इरफान भैय्या पठाण यांनी मानले.रामानंदनगर मधील अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली