SANGLI : रामानंदनगर गावांमध्ये "हर घर तिरंगा"अभियान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
आज रामानंदनगर मध्ये"हर घर तिरंगा"अभियान जनजागृती साठी भव्य रॅली काढण्यात आली
त्या साठी पलुस तहसीलदार मा.निवास ढाणे,हर घर तिरंगा अभियान जिल्हा सदस्य मा.आमिर भैय्या पठाण, सरपंच सौ.जयश्री मदने,उपसरपंच मा.इम्रान पठाण,गावकामगार तलाठी मा.बाबुराव जाधव,ग्रामसेवक मा.सतिश खाडे,ग्रा.पं.सदस्य रमजान नदाफ, पशुवैद्यकीय अधिकारी मा.मन्सुर पिरजादे,सावीत्रीबाई फुले विदयालयाचे मुख्याध्यापक फाटक सर,स्वामी रामानंद विद्यालयाचे प्राचार्य बागल सर, जिल्हा मजुर फेडरेशन चे संजय गोंदील,माजी सरपंच प्रशांत नलवडे,पठाण सर, भारतीय जनता पार्टीचे पलुस तालुका उपाध्यक्ष मा.चंद्रकात मोरे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच रामानंदनगरचे गौतम कांबळे,रामानंदनगर भाजपा अध्यक्ष रोहन लोखंडे,भाजपा महिला संघटक सौ.नजमा मुजावर,सौ.सरीता कुंभार, कलाकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ.रूक्साना मुजावर,सर्व आशा वर्कर,ज्येष्ठ नागरिक,भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य व रामानंदनगर गावातील ग्रामस्थ शालेय विद्यार्थी भरपूर संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली