SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज व माजी नगरसेवक हरिदास पाटील
व राष्ट्रवादीचे नेते माननीय राहुल पवार त्याच बरोबर युवा नेते तौसिफ भैया मुन्शी यांचा सत्कार टोपी, शाल व श्री फळ देऊन . कुपवाड येथील भाविकांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .याप्रसंगी इम्तियाज बोरगावकर, सिकंदर मुल्ला, अजीज बोरगावकर,इर्शाद बोरगावकर, इस्माईल बोरगावकर, बाळू ढालाईत, दिलावर बोरगावे, निसार मर्चट,अब्दुल नदाफ,अब्दुलरजाक शेख,बशीर शेख,सोहेब शेख, नईम शेख,समीर शेख,अखिल बोरगावकर, असद शेख,मतीन शेख दाऊद मुजावर, जाफर मुजावर, फिरोज मुजावर, आफताब मुजावर,गौस शेख, अय्याज शेख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली