RATNAGIRI
लोकसंदेश प्रतिनिधी रत्नागिरी
राजापूर तालुक्यातील कोंडये तर्फे सौंदळ पंचायत समिती गणाच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थिती संपन्न....
जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात तसेच शिवसेना पक्ष बांधणी व सदस्य नोंदणी बाबत राजापूर तालुक्यातील कोंडये तर्फे सौंदळ पंचायत समिती गणाच्या कार्यकर्ता मेळावा शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, महिला उप जिल्हा आघाडी दुर्वा तावडे, तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, उप तालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विभागप्रमुख नरेश दुधवडकर, गणेश तावडे, माजी जि प सभापती भारती सरवणकर, माजी सभापती प्रमिला कानडे, उप विभागप्रमुख प्रसाद मोहरकर, नाना गोटम व सर्व शाखाप्रमुख, सरपंच, उप सरपंच, उप शाखाप्रमुख सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली