MUMBAI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
मोहीत कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या महिला नेत्यांना दिला इशारा
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच ट्विटच्या माध्यमातून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. त्यावरून त्यांची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांना थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.
भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच ट्विटच्या माध्यमातून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. त्यावरून त्यांची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांना थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण व रोहित पवार या नेत्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे
दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील 11 जणांच्या सुटकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. विद्या चव्हाण यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदही घेतली. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर कंबोज यांनी ट्विट केल्यानंतरच नेमका इशारा काय आहे, हे येणारा काळच ठरवेल.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई