सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व भारती हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व भारती हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर



पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर....




स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व भारती हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व वृत्तपत्र कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

🇮🇳 गुरुवार ४ ते ९ ऑगष्ट २०२२

भारती हॉस्पिटलमध्ये संपर्क - 9730244245 धनंजय भिसे जनसंपर्क अधिकारी


                        मोफत चाचणी

सीबीसी, प्लेटलेट्स काऊंट,युरीन, थुंकी, स्टूल तपासणी, त्वचा तपासणी, एचबीएससी, ब्लड शुगर पीपी आणि फास्टिंग, युरीया, सिरम, क्रियाटिन, 

                           महिलांसाठी



          ब्लिडिंग टाईम, एक्स रे मेमोग्राफी

                         सर्वांसाठी -
           एक्स रे, चेस्ट एक्स रे, ऑर्थो एक्स रे  

       सिटी स्कॅन व एमआरए चाचणी 50 टक्के         रक्कमेत. 

                     मोफत शस्त्रक्रिया -

मुतखडा, हर्निया, पिशवी काढणे. पोटातील गाठ, डिलीव्हरी. 


                  कृपया हे लक्षात घ्या       

सकाळी 9.30  वाजता केसपेपर काढला तर ओ.पी.डी, चेकिंग, चाचण्या योग्य वेळेत सुरु होतात. आपल्याला होणारा त्रास सांगून चाचणी करावी किंवा बाहेरच्या डॉक्टरनी तपासणी सुचवली असेल तर ती चिठ्ठी दाखवावी. 

              अधिक माहितीसाठी संपर्क-

शिवराज काटकर 9325403226 
अविनाश कोळी- 9850384378
 बलराज पवार - 9850403159
गणेश कांबळे - 8805001152
जालिंदर हुलवान- 9371899090
प्रविण शिंदे  9637252700
नंदू गुरव 9822655333
महादेव केदार 9890883648
घनश्याम नवाथे 9850896345
विकास सूर्यवंशी 9011036419
नरेंद्र रानडे 9922119626
चंद्रकांत गायकवाड 9890912170
तानाजीराजे जाधव 8237992022
शैलेश पेटकर 9975251750
किशोर जाधव 9823460983
सचिन ठाणेकर 9822949829
किरण जाधव 9822524360
के.के.जाधव 9890864600
दरिकांत माळी 9890931429



भारती हॉस्पिटलमध्ये संपर्क - 9730244245 धनंजय भिसे जनसंपर्क अधिकारी.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली