सांगली अर्बन को_ ऑपरेटिव्ह बँकेचे नूतन संचालक रणजीत चव्हाण यांचा सत्कार.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली अर्बन को_ ऑपरेटिव्ह बँकेचे नूतन संचालक रणजीत चव्हाण यांचा सत्कार.




SANGLI
लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी

सांगली अर्बन को_ ऑपरेटिव्ह बँकेचे नूतन संचालक रणजीत चव्हाण यांचा सत्कार...


सांगली अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच पार पडला ..यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनलचा एकतर्फी विजय प्राप्त झाला .. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेले व या चुरशीच्या निवडणुकीमध्ये संचालक मा रणजीत (भैय्या) चव्हाण यांचा प्रचंड मताने विजयी झाला या विजयाप्रती त्यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, गुच्छ श्रीफळ व फेटा देऊन
सत्कार करण्यात आला.. या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते , मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते व स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील, यावेळी सुनील भाऊ पिराळे, बँकेचे माजी संचालक रमेश (अण्णा) चव्हाण,
 सुधाकर नार्वेकर, शंकरराव मोहिते ,प्रकाश (बापू) गडकरी, चंद्रकांत मालवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली