सांगली वसंतदादा अभियंत्रिकी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली वसंतदादा अभियंत्रिकी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड




SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली.

सांगली वसंतदादा अभियंत्रिकी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड

बुधगाव तालुका मिरज येथील वसंतदादा पाटील अभियंत्रिकी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांची निवड बजाज ऑटो कंपनीमध्ये झाली असून. 


कॅम्प मुलाखतीमध्ये यांत्रिकी ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन संगणक विभागातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 


वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा अतिउच्च असल्यामुळे बजाज कंपनी कडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे


या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये बुधगाव कॉलेजच्या सर्व शिक्षक, व सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे..

या वेळी पदविका विभागाचे प्राचार्य बी. बी. पाटील. प्राध्यापक अमोल कागवाडे. श्रीकांत पाटील. सचिन चाधवले. संकेत घोडके. सतीश सूर्यवंशी. गणेश बोबडे. संगम शेंडगे. सुभाष जाधव. जे. बी. रजपूत आदींनी मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली