इचलकरंजी येथे शाहू ग्रुप मालवाहतूक संघटनेच्या वतीने
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम संपन्न
KOLHAPUR
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी विनोद शिंगे
इचलकरंजी येथील शाहू पुतळा परिसर, शाहू ग्रुप मालवाहतूक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमास
यावेळी शाहू ग्रुप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोखंडे, चंद्रकांत इंगवले, अरुण आवळे (तात्या), शैलेश गोरे, शांताराम लाखे, नितेश पवार, विश्वाश साळुंखे, सहदेव कादे, सुरेश तेली, साहेबराव पाटील, सुरेश पाटील, मानतेश सबतागे, विनायक सावंत, अरुण पाटील, भूपाल पुजारी यांच्यासह ३५० टेम्पोधारक व संघटनेचे सर्व सभासद व चेअर कमिटी आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली