गुवाहाटी येथे असणाऱ्या बंडखोर आमदारांचा संयम आता तुटायला लागला .... बंड फसणार की काय ??

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुवाहाटी येथे असणाऱ्या बंडखोर आमदारांचा संयम आता तुटायला लागला .... बंड फसणार की काय ??

गुवाहाटी येथे असणाऱ्या बंडखोर आमदारांचा संयम आता तुटायला लागला .... बंड फसणार की काय ??


ब्रेकिंग न्यूज
MUMBAI

गुवाहाटी येथे असणाऱ्या बंडखोर आमदारांचा संयम आता तुटायला लागला .... बंड फसणार की काय ??
असा प्रश्न उभ्या देशाला पडलाय...

 बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदार आता लवकरच परतीच्या वाटेवर निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजतं आहे

अमावस्येच्या आतच म्हणजे 28 जून च्या आतच बंड यशस्वी करण्याचा एकनाथ शिंदे यांचा इरादा होता ..


मात्र या सुरू झालेल्या वेगवान राजकीय कुरघोडी मुळे वेळ लागल्याने आता  बंडखोर माघारी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

 आता लागत असलेला वेळ, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात येणाऱ्या अडचणी ,यामुळे बंडखोरांचा संयम तुटत असल्याने ते लवकरच परतणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

 आणि तशी माहिती खात्रीलायक 
 सूत्रांकडून कळते की, 

बंडखोर आमदारांचा सय्यम राहणार की तुटणार...

 आज दिवसाची अपडेट येते की, समोर येणाऱ्या  दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे यासाठी आमदार नेते पदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्यानंतर शिवसेना हतबल होईल व आपण लवकरच सरकार स्थापन करू असे आमदारांना वाटलं होतं ...मात्र आता अधिक वाढत चाललेला वेळ व कायदेशीर लढाई लढावी लागणार असल्याने ...दुसरं म्हणजे दहा तारखेपर्यंत सरकार स्थापन करण्याची चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे कुरबुर सुरू झालेली आहे...

 या आमदारां मध्ये मतभेद झाल्याची सुद्धा माहिती पुढे आलेली आहे.. 

 आमदाराचा मुक्काम वाढलेला आहे ,आमदारांना आपल्या कुटुंबीयांची बोलता येत नाही,  आमचे आमदार कुठे आहेत असा प्रश्न मतदार उपस्थित करीत आहेत, त्यांचा संपर्क होत नसेल आणि आता सत्तास्थापनेचा जो  मुहूर्त ठरलेला आहे तो पुढे ढकलला गेलेला आहे.. आता हे आमदार असा प्रश्न उपस्थित केला करीत आहेत की, आम्ही मतदारांना निवडणुकीत त्यांना काय उत्तर  देणार.. असा सवाल उपस्थित होत असल्याचे समजून येत आहे ..  

या प्रकरणात फक्त तीन दिवस थांबण्याचे ठरले होते

..परंतु आता आणखीन किती दिवस लागणार आहे याची खात्रीलायक माहिती नसल्यामुळे आता हे आमदार महाराष्ट्राच्या दिशेने परत घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई