सांगली : शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी याचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा
सांगली.इस्लामपूर
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अन्यायाला कंटाळून निर्णय
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अन्यायाला कंटाळून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सांगली ग्रामीण भागातील पदाधिकारी ठाम उभे राहणार आहेत. पण आम्ही बाळासाहेब याचे कट्टर शिवसैनिक आहोत.आमचा बंड पक्ष्या विरोधात नाही तर राष्ट्रवादी विरोधात आहे.
सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पालकमंत्री जयंत पाटील हे दुजाभाव करतात.शिवसेनेची गळचेपी करत आहेत.. वारंवार आम्ही पक्ष्याला सांगितले आहे पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.. सेनेच्या अनेक नेत्यांना मर्डर मध्ये अडकवले आहे..निधी शिवसेनेला दिला जात नाही. अशी अनेक कारणे असल्याचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार यांनी पत्रकार परिषदेत मध्ये दिली.
लोकसंदेश न्युज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई