लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी समीर फरास.
मागील काही दिवसापासून आपण राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होताना पहात आहे त्यामुळे आता शिवसेना या पक्षांमध्ये मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथराव शिंदे असा संघर्ष चालू आहे
या संघर्षामुळे समस्त शिवसैनिकांमध्ये मोठ्या या प्रमाणात संताप आणि द्वेष निर्माण झालेला आहे
यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी आरोग्य मंत्री मा डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला आहे
पोलिसांनी लावलेले बॅरिकेट तोडून यड्रावकर यांच्या घराकडे जाताना दिसत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली