दोन दिवस चाललेल्या राजकीय नाट्य .... पोहोचले गुवाहाटीमध्ये...
आपल्या समर्थक आमदारांना घेऊन मंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटी आसामला आज पोहाचले
शिवसेनेने महाविकास आघाडी बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर बाळासाहेबांच्या विचारांची, हिंदुत्वाची विचारसरणी मागे पडत असल्याने व सत्तेमध्ये राष्ट्रवादीकडून शिवसेना मंत्र्यांना व आमदारांना दुय्यम वागणूक दिल्यामुळे त्यास विरोध करण्यासाठी पंचेचाळीस आमदार माझ्याबरोबर असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे असे म्हणाले की ,मी शिवसेना सोडलेली नाही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा एक कार्यकर्ता आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई