सोनसळहून पुण्याला येणाऱ्या एसटीतील जेवणाच्या डब्याला मी कधीच विसरलो नाही. बॅटरी सारखी पेटी तयार करून विद्यार्थ्यांसाठी जेवणाच्या डब्याची सोय केली होती. दररोज गावाकडून येणाऱ्या एसटीची मी रस्त्यावर उभं राहून जेवणाच्या डब्याची वाट पाहात बसायचो. मा. पतंगराव कदम..
१९६० साली कोयना जलविद्युत प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर होते. या प्रकल्पाचे आँफीस कराडला होते. या आँफीसमध्ये मी नोकरी मिळव…